पोलीस शिपाई पदांच्या २०४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार इयत्ता बारावी (एच.एस.सी.) परीक्षा उत्तीर्ण असावा. (सविस्तर शैक्षणिक/ शारीरिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.)
शारीरिक पात्रता – महिला उमेदवारांची उंची १५५ से.मी. पेक्षा कमी नसावी, तसेच पुरुष उमेदवारांची उंची १६५ से.मी. पेक्षा कमी नसावी, छाती न फुगवता ७९ से.मी. आणि फुगवून ८४ से.मी. पॆक्षा कमी नसावी.
भरती प्रक्रिया – शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा, चारित्र्य/ प्रमाणपत्र पडताळणी, वैद्यकीय चाचणी, निवड.
वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय १८ ते २८ वर्षे आणि मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवाराचे वय १८ ते ३३ वर्षे दरम्यान असावे.
फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता ४५०/- रुपये तर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांकरिता ३५०/- रुपये फीस आहे.
अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक ९ नोव्हेंबर २०२२ पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत अर्ज करता येतील.
.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें