सीधे मुख्य सामग्री पर जाएं

संदेश

नवंबर, 2022 की पोस्ट दिखाई जा रही हैं

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात पोलीस शिपाई पदांच्या २०४ जागा

  पोलीस आयुक्त, पोलीस आयुक्तालय, नवी मुंबई अधिनस्त असलेल्या पोलीस घटकातील रिक्त असलेल्या पोलीस शिपाई पदांच्या एकूण २०४ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत अर्ज करता येतील.