सीधे मुख्य सामग्री पर जाएं

100+ Best Ukhane in marathi | Marathi comedy ukhane for all | 100+ मराठी उखाणे

 

Ukhane in marathi, Marathi comedy Ukhane मराठी उखाणे : तुम्ही गुगल वर Ukhane in marathi शोधत आहात का मग तुमचा शोध संपला आम्ही या लेखा मध्ये घेवुन येत आहोत अस्सल Ukhane in marathi जे तुमच्या लग्नामध्ये उखाणे घ्ययला  करण्यासाठी उपयुक्त होतील म्हणुन आम्ही Ukhane in marathi या लेखा मध्ये घेत आहोत

Ukhane in marathi, Marathi comedy ukhane मराठी उखाणे


आजच्या या लेखामध्ये आम्ही आपणासाठी काही विशेष, निवडलेले सर्वोत्कृष्ट आपल्या मायबोली म्हणजे Marathi मध्ये Ukhane in marathi घेऊन आलेलो आहोत, जेणेकरून तुमच्या लग्नामध्ये उखाणे घ्ययला फायद्याच्या ठरतील  

मित्रांनो या लेखामध्ये आम्ही तुमच्या साठी Ukhane in marathi , Marathi comedy ukhane, ukhane in marathi for wife सारखे अनेक Ukhane in marathi संग्रहित केलेले आहेत.

 Ukhane in Marathi / उखाणे मराठी मध्ये

रुसलेल्या राधेला म्हणतो कृष्ण हास,
--------- रावांना भरविते मी प्रेमाचा घास


तेलाच्या दिव्याला तुपाची वात,
------रावांचे नाव घेऊन करते संसाराला सुरवात


हजार रुपये ठेवले चांदीच्या वाटीत
------ रावांचे नाव घेते लग्नाच्या वरातीत


एका वाफ्यातील तुळस, दुसऱ्या वाफ्यात रुजली,
------ रावांची सारी माणसे मी आपली मानली


सोन्याच्या अंगठी वर प्रेमाची खुण,
------ रावांचे नाव घेते ------ ची सून


काढ्यात काढा पाटणकर काढा,
------ रावांचे नाव घेते सगळ्यांनी शंभर शंभर रुपये काढा


अबोलीच्या फुलांचा गंध काही कळेना,
-------- रावांचे नाव घ्यायला शब्द पुरेना


सासूबाई माझ्या प्रेमळ, जाऊबाई आहेत हौशी,
------- रावांच नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी

Ukhane in marathi, Marathi comedy ukhane मराठी उखाणे


Search For : ukhane, marathi ukhane for female, marathi ukhane for male, marathi ukhane app, ukhane in marathi, comedy ukhane marathi

देवांमध्ये श्रेष्ठ ब्रम्हा, विष्णू, महेश
----- रावांच नाव घेऊन करते गृहप्रवेश


अनेकांनी लिहिली काव्ये, गायली सौंदर्याची महती,
काल होते मी युवती, आज झाले ------- रावांची सौभाग्यवती


झाले सत्यनारायण पूजन, कृपा असो लक्ष्मी नारायणाची,
----- राव सुखी रावो हीच आस मनाची


सासरचे निरांजण, माहेरची फुलवात,
------ रावांसोबत करते नवीन आयुष्याची सुरवात


जाईजुईच्या फुलांचा दरवळतो सुगंध,
------ रावांनी आणला माझ्या जीवनात आनंद


शिवाजी महाराजांना जन्म देणारी धन्य जिजाऊमाता,
------ रावांचे नाव घेते आपल्या शब्दा करिता


सासरच्या कौतुकात राहील नाही काळाच भान,
------ रावांचे नाव घेते राखून सर्वांचा मान


प्राजक्ताच्या फुलांनी भरले अंगण,
------ रावांचे नाव घेऊन सोडले काकण


आजच्या सोहोळ्यात थाट केलाय खास,
------रावांना भरविते जिलेबिचा घास


मंगळसुत्रातील दोन वाटया सासर आणि माहेर,
------ रावांनी दिला सौभाग्याचा आहेर


इन्द्रधनुष्य दिसतो, जेव्हा असतं पावसात ऊन,
------ रावांचे नाव घेते------ ची मी सुन


सोन्याची अंगठी रुप्याचे पैंजण,
------रावांचे नाव घेते ऐका सारेजण


लग्नाच्या पंगतीत केलीय फुलांची आरास,
------रावांचे नाव घेण्यास आजपासुन करते सुरवात


मनाच्या वृन्दावनात भावनेची तुळस,
------रावांचा संसार हा सुखाचा कळस


आकाशाच्या अंगणात चंद्राची रोहिणीला लागली चाहूल,
------ रावांच्या जोडीने संसारात टाकते पाऊल


मानसरोवरात राजहंस मोती भक्षी,
------राव आणि माझ्या विवाहाला अग्निनारायण साक्षी


मटणाचा रस्सा केला वाटण घालून घोटून,
---- राव बसले रुसून मग मीच खाल्ला चाटून पुसून

 

Ukhane in marathi, Marathi comedy ukhane मराठी उखाणे

  Read more :👇👇👇👇👇

>Good morning Quotes Marathi

>Birthday wishes in Marathi

>Marathi attitude status

>Friendship quotes in Marathi

>Marathi love poem

Joks in marathi 

 >Shivaji maharaj status 

> Best love status in marathi


बरठ्यावरील माप देते सुखी जीवनाची चाहूल,
…. रावांच्या जीवनात टाकते मी आज पहिले पाऊल


मंगळसूत्राच्या दोन वाट्या म्हणजे सासर-माहेरची खूण,
.... रावांचे नाव घेते .... ची मी सून


आकाशाच्या प्रागंणात ब्रम्हा, विष्णू आणि महेश,
...... रावांचे नाव घेऊन करते मी गृहप्रवेश


नव्या आयुष्याची, नवी नवी गाणी,
.... च्या घराण्यात ... रावांची झाले महाराणी


सीते सारखे चारित्र्य, रामा सारखे रूप,
..... राव मला मिळाले आहेत ते अनुरूप


हिरव्या साडीला पिवळा काठ जरतारी,
…. रावांचे नाव घेते शालू नेसून भरजरी


सासरचे निरंजन, माहेरची फुलवात,,
…. रावांचे नाव घेण्यास करते आज सुरुवात


गुलाबाच्या फुला पेक्षा नाजूक दिसतेय शेवंती,
.... रावांनी सुखी रहावे हि परमेश्वराला विनंती


Search For : ukhane, marathi ukhane for female, marathi ukhane for male, marathi ukhane app, ukhane in marathi, comedy ukhane marathi

जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,
..... रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने


माहेर सोडताना, पाऊल होतात कष्टी,
.... रावांच्या संसारात, करीन सुखाची वृष्टी


लग्नाच्या पंगतीत, घेतला उखाणा खास,
आणि .... रावांच्या घशात अडकला घास


लग्नात लागतात हार आणि तुरे,
.... रावांचे नाव घेण्याचा आग्रह आता पुरे


बारिक मणी घरभर पसरले,
..... रावांसाठी माहेर विसरले


चांदीच्या ताटात अगरबत्तिचा पुडा,
..... रावांच्या नावाने भरला हिरवा चुडा


एक दिवा दोन वाती, एक शिंपला दोन मोती,
अशीच राहु दे माझी ..... रावांची प्रेम ज्योती


सौभाग्याचे काळे मणी घातले गळा,
..... रावांच्या नावाने लावीते कपाळी लाल टीळा

Marathi comedy ukhane / मराठी विनोदी उखाणे


गळ्यातील मंगळसूत्र, मंगल सुतात डोरले,
..... रावांचे नाव माझ्या हृदयात कोरले


पिवळा पितांबर श्रीकृष्णाच्या अंगावर घातला,
..... रावांच्या जीवनासाठी स्त्री जन्म घेतला


मंगलदेवी, मंगलमाता वंदन करते तुला,
..... रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य दे मला


सुशिक्षित घराण्यात जन्मले, कुलवंत घराण्यात आले,
..... रावांशी लग्न करून सौभाग्यवती झाले


मान्सूनचे आगमन, पर्जन्याची चाहूल,
..... रावांचे नाव घेते, टाकते मी पहिले पाऊल


ज्योत दिव्याची मंद तेवते देवापाशी,
.....रावांचे नाव घेते .....च्या दिवशी


मंगळसूत्राच्या दोन वाट्यात सासर-माहेरचा संगम,
..... रावांच्या सहवासात माझ्या आनंदाचा उगम


सप्तपदीचे सात पाऊले म्हणजे सात जन्माची ठरावी,
..... रावांच्या बरोबर मी जन्मोजन्मी असावी

 

 

 

 

नमोजी आद्या ने ज्ञानेश्वरीची होते सुरुवात,
..... राव आणि माझी जोडी ठेव सुखात


वाऱ्यासंगे ताऱ्यासंगे छेडीत जातो छंद मनाचा,
..... रावांसंगे हात गुंफून मार्ग चालते नवजीवनाचा


शुभ्र फुलांच्या मखमळीवर शुभमंगल झाले,
..... रावांची मी छाया होऊन सप्तपदी चालले


विवाहाला अग्निनारायाणाची असते साक्ष,
..... रावांच्या संसारात मी राहीन सदैव दक्ष


शंकरासारखा पिता, अन गिरिजॆसारखी माता,
..... रावांसारखा पती मिळून स्वर्ग आला हाता


जीवनाच्या सागरात सप्तरंगी पूल विचारांचा,
..... रावांच्या सह संसार, करीन मी सुखाचा


गोकुळाच्या कुंजवनात श्रीकृष्ण वाजवतो बासरी,
..... रावांचे नाव घेऊन निघाले मी सासरी


सासुरवाशीन मुलीने राखावा थोऱ्यामोठ्यांचा मान,
..... रावांना कन्या केली माझ्या आईवडिलांनी दान


Search For : ukhane, marathi ukhane for female, marathi ukhane for male, marathi ukhane app, ukhane in marathi, comedy ukhane marathi



संगमरवरी देवळात बसवली रामाची मूर्ती,
..... रावांशी लग्न झाले, झाली माझी इच्छापूर्ती


यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाचे पडते प्रतिबिंब,
..... रावांचे नाव घेण्यास, करत नाही विलंब


भोळ्या शंकराला बेलाची आवड,
..... रावांची पती म्हणून केली मी निवड


रुप्याची साडी, तिला सोन्याचा गिलावा,
..... रावां सारखा नवरा मला जन्मोजन्मी मिळावा


रुसलेल्या ज्योतीला पवन म्हणतो हास,
.... रावांना भरवते मी श्रीखंड-पुरीचा घास


एक तीळ सातजण खाई,
.... रावांना जन्म देणारी धन्य ती आई


शब्दावाचुनी कळले सारे शब्दांच्याही पलीकडले,
..... रावांच्या प्राप्तीने माझे, भाग्य उदयाला आले


फुलले गुलाब गाली, स्पर्शात धुंद झाली प्रीती,
..... रावांची झाले मी जन्मोजन्मीची सौभाग्यवती


दोन जीवांचे मिलन जणु शतजन्माच्या गाठी,
..... रावांचे नाव घेते, खास तुमच्या आग्रहासाठी


दारात अंगण, अंगणात काढली रांगोळी,
..... रावांचे नाव घेऊन, बांधते मुंडावळी


देवब्राम्हण अग्नीसाक्षीने घेतले मी सात फेरे,
.... रावांचे माझे जुळले जन्मोजन्मीचे फेरे


शिवाजी राजांनी किल्ला जिंकला, शक्ति पेक्षा युक्ति ने,
.... रावांचे नाव घेते प्रेमा पेक्षा भक्ति ने


लग्नासारख्या मंगलदिनी नका कोणी रुसू,
..... रावां ना घास देताना येते मला गोड हसू


मैत्री आणि नात्यात नसावा स्वार्थ,
..... रावां मुळेच आला माझ्या जीवनाला अर्थ


संकेताच्या मिलनाकरीता नयन माझे आतुरले,
..... रावां ची मी आज सौभाग्यवती झाले


काही शब्द येतात ओठातून, काही येतात गळ्यातून,
..... रावांचं नाव येतं मात्र थेट माझ्या हृदयातून

 

Ukhane in marathi comedy

Ukhane in marathi, Marathi comedy ukhane मराठी उखाणे


तुळजाभवानीची कृपा आणि तिरुपतीचा आशिर्वाद,
माहेरचे निरंजन आणि सासरची फूलवात,
..... रावांचे नाव घेउन करते मी संसाराला सुरूवात


अंबाबाईच्या देवळासमोर हळदीकुंकवाचा सडा,
.....रावांच्या नावाने भरते लग्नाचा हिरवा चुडा


काचेच्या बशीत बदामचा हलवा,
..... रावांचे नाव घेते, सासुबाईंना बोलवा


नव्या आयुष्याची, नवी नवी गाणी,
..... च्या घराण्यात ..... रावांची झाले महाराणी


अत्रावळीवर पत्रावळी, पत्रावळीवर भात, भातावर वरण,
वरणावर तुप, तुपासारखे रुप, रुपासारखा जोडा,
..... रावांचे नाव घेते वाट माझी सोडा


हरीश्रंद्र राजा, रोहिदास पुत्र,
..... रावांच्या नावाने घालते मंगळसूत्र


काव्य आणि कविता, सागर आणि सरिता,
..... रावांचे नाव घेते, खास तुमच्या करिता


साँजवात लावताना येते माहेरची आठवण,
..... रावांसाठी झाली माझी सासरी पाठवण


सावित्रीने नवस केला पती मिळावा सत्यवान,
..... रावांची राणी झाले, आहे मी भाग्यवान


राजहंसाच्या पिलास चारा हवा मोत्याचा,
..... रावांचे नाव घेते, आशिर्वाद द्यावा सौभाग्याचा


साता जन्माच्या जुळल्या गाठी,
..... रावांचे नाव घेते चालताना सप्तपदि


जाईजुईचा वेल पसरला दाट,
.....रावां बरोबर बांधेल जीवनाची गाठ


मंद मंद वाहे वारा, संथ चाले होडी,
परमेश्वर सुखी ठेवो .....रावां आणि .....ची जोडी


काचेच्या बशीत आंबे ठेवले कापुन,
..... रावांचे नाव घेते सर्वांचा मान राखुन


निळ्या निळ्या आकाशात शोभुन दिसतात चंद्र-तारे,
..... रावांच्या संगतीने उजलेल् माझे जीवन सारे


श्रीकृष्णाने केले अर्जुनाच्या रथाचे सारथ्य,
..... राव आणि माझ्या संसारात होईल, तुम्हा सगळयांचे नेहमी आदरातिथ्य


उखाणा घे उखाणा घे, करू नका गलबला,
पूर्वपुण्याईने ..... रावां सारखे पती लाभले मला


चंद्राला रोहिणी भेटे आकाशी,
.....रावां चे नाव घेते लग्नाच्या दिवशी


जीवनाच्या वाटेवर पाऊल नवीन ठेवते,
सगळ्यांचा मान राखून नाव ..... रावांचे घेते


शुभवेऴी शुभदिनी आली आमची वरात,
..... रावांचे नाव घेते, पहिले पाऊल घरात


सरिते वर उठतात तरंग, सागरावर उठतात लाटा,
..... रावांच्या सुख-दुखात अर्धा माझा वाटा


लग्नमंडपात निनादतात सनईचे सूर,
.....रावां च्या साठी आई वडिलांचे घर केले दूर


सोन्याचे मंगळ्सुत्र सोनाराने घडविले,
..... रावांचे नाव घेण्यास सगळ्यांनी अडविले


भाव तेथे शब्द, शब्द तेथे कविता,
..... रावांचे नाव घेते, खास तुमच्या करिता


निरभ्र आकाशात चंद्राची कोर,
..... रावांचे नाव घेते, भाग्य माझे थोर्

 

Ukhane in Marathi for female

 

Ukhane in marathi, Marathi comedy ukhane मराठी उखाणे

कामाची सुरूवात होते श्रीगणेशापासून, ….

चे नाव घ्यायला सुरूवात केली आजपासून

 

यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाचे पडते प्रतिबिंब -----

 चे नाव घेण्यास मी करत नाही विलंब.

 

गोकुळाच्या कुंजवनात श्रीकृष्ण वाजवतो बासरी, ........

 रावांचं नाव घेऊन निघाले मी सासरी

 

वर्षाऋृतूत वरूणराजाने केली बरसात, .....

चे नाव घेण्यास केली मी सुरूवात.

 

बारीक मणी घरभर पसरले, ……

साठी माहेर विसरले

 

पुरूष म्हणजे सागर, स्त्री म्हणजे सरिता, …..

रावाचं नाव घेते तुम्हां सर्वांकरिता.

 

लग्नात लागतात हार आणि तुरे, ….

 च्या नाव घेण्याचा आग्रह आता पुरे

 

चंदनी पानात मुग्ध कळी हसली, ….

रावांच्या प्रेमात मी नकळत फसली

 

रुपेरी सागरावर चंदेरी लाट, ….

रावांचं नाव घेते सोडा माझी वाट

 

परसात अंगण, अंगणात तुळस, ….

नाव घ्यायचा मला नाही आळस.

 

रूक्मिणीने केला पण कृष्णाला वरीन, ….

च्या साथीने आदर्श संसार करीन

 

हो-नाही म्हणता म्हणता लग्न जुळले एकदाचे, ….

मुळे मिळाले मला सौख्य आयुष्यभराचे

 

इंग्रजीत म्हणतात मून, ….

चंं नाव घेते …. ची सून

 

सर्वांना नमस्कारासाठी जोडते हो हात. ….

रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट

 

आवडतं सर्वांना पुढचं पाऊल, ….

चं नाव घेते कुंकू लावून

 

चांदीच्या ताटात गाजराचा हलवा. …..

 रावांचे नाव घेते सासूबाईंना बोलवा

 

चांदीचे जोडवे पतीची खूण, ….

रावांचे नाव घेते …. ची सून

 

आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा, ….

चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा

 

आदेश भाऊंचा कार्यक्रम आहे होम मिनिस्टर,

 याचं नाव घेते करून मॅरीज रजिस्टर

 

बकुळीचे फुल सुकले तरी जात नाही सुगंध।,,,,,,,,,

,रावांसाठी माहेर सोडले तरी तुटत नाहीत ऋणानुबंध.

 

वरळी वांद्रे लिंक सी फेस आहे मुंबईची शान..

रावांचे नाव घेते राखते तुमचा मान..!

 

अक्षता पडताच..अंतरपाट होतो दूर, ….

रावांच्या मुळे सौभाग्यवती झाले..सांगतात सनईचे सूर..!


Ukhane in Marathi for male

Ukhane in marathi, Marathi comedy ukhane मराठी उखाणे


ज्योत दिव्याची मंद तेवते देवापाशी, …..

चे नाव घेते …. च्या दिवशी

 

दत्तदिगंबराला औदुंबराची सावली, पूजेच्या दिवशी नाव घेते,  .......

 रावांना जन्म देणारी धन्य ती माऊली.

 

आईवडील आहेत प्रेमळ, सासूसासरे आहेत हौशी, ….

 चं नाव घेते बारशाच्या दिवशी

 

जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण ----

नाव घेते गृहप्रवेशाचे, मंगळागौरीचे, सत्यनारायणाचे, डोहाळेजेवणाचे, कुठलेही असो कारण

 

..... सोहळ्याला सर्वजण झाले आनंदाने जॉईन.  .....

माझा हीरो मी त्याची हिरॉईन

 

नाकात नथ..पायात जोडवी..पैठणी नेसले लक्ष्मीसारखी….कानात कुड्या….हातात पाटल्या..बांगड्यामध्येच किणकिणती….वेणीत खोपा….नऊवारी साडी….कपाळी चंद्रकोर कोरलेली….भांगात कुंकू….हातात तोडे….गळ्यात चंद्रहार मनी शोभतो….साक्षात लक्ष्मीच लक्ष्मीचे स्वागत करते….आणि …. नाव घेऊन  लक्ष्मीपूजन करते!

मोगऱ्याचा सुगंध स्पर्धा करतो निशिगंधाशी, .......नाव घेते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी

 

सौभाग्यवतीचे अलंकार म्हणजे काचेचे चुडे, …..

रावांचे नाव घेते मंगळागौरी पुढे.

 

सासर आहे छान, सासू आहे होशी, ….

चे नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी.

 

निलवर्ण आकाशात  चमकतो शशी ...

.नाव घेते  मंगळागौरी पूजनाच्या दिवशी.

 

मेघ मल्हार रंगताच श्रावणसर कोसळते, .....

नावाने मंगळागौर सजवते.

 

मंगळागौरी आशिर्वाद दे..येऊ दे भाग्या भरती, ....

च्या उत्कर्षाची कमान राहू दे चढती..!

 

Ukhane for bride in marathi / Ukhane in marathi for bride


सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र-सूर्य झाले माळी, ….. चे नाव घेते, हळदी-कुकुंवाच्या वेळी.

जात होते फुलांला,पदर अडकला वेलीला, एवढे महत्त्व कशाला ....च्या नावाला.

लग्नानंतर बदलून चालत नाही नुसतं नाव,बदलावा लागतो स्वभाव,...........

च्या घरी मिळेल माझ्या कलागुणांना वाव.

 

नीलवर्ण आकाशात चंद्रासवे रोहिणी.....

च्या जीवनात....ही गृहिणी.

 

अथांग वाहे सागर संथ चालते होडी परमेश्वर सुखी ठेवो .....

नी माझी जोडी.

 

तिळगुळाच्या संक्रातीला, जमतो स्वादिष्ट मेळा, ….

 नाव घ्यायची हीच तर खरी वेळा

 

सोसाट्याच्या वाऱ्याने सगळीकडे उडते धूळ, ….

नाव घेऊन संक्रांतीला वाटते तिळगूळ.

 

गोकुळासारखं सासर, सारे कसे हौशी, ….

चे नाव घेते तिळसंक्रांतीच्या दिवशी.

 

तिळगुळाच्या देवघेवीने दृढ प्रेमाचं जुळतं नात, ….

चं नाव घेते आज आहे मकरसंक्रांत.

पावसाच्या पहिल्या सरीसाठी झुरते, चातकपक्षाची काया, ....

रावांच्यामुळे मिळाली आईवडीलांच्या रुपात सासू सासऱ्यांची माया ..!

 

बाळाच्या हसऱ्या प्रवेशाने आनंदले घर, …….

रावांच्या संसारात पडली नवी भर.

 

दशरथ राजाने केला पुत्रासाठी नवस, आज ….

च्या मुलाच्या बारशाच्या दिवस.

 

मावळला सूर्य उगवला शशी, ….

चं नाव घेते बारश्याच्या दिवशी

 

शिवाजीसारखा पुत्र धन्य जिजाऊची कुशी, ….

 चं नाव घेते बारश्याच्या दिवशी.

 

हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी, ....

चं नाव घेते ....च्या बारशाच्या दिवशी

 

हिरवं लिंबू गारसं, ....

रावांच्या बाळाचं आज बारसं.

 

बनारसी शालूला आहेत जरतारी काठ, ....

 च्या मुलीच्या बारशाचा केला मोठा थाट.

 

नाटकांत नाटक गाजलं वस्त्रहरण, ....

चं नाव घेते बारशाचं कारण

 

कोल्हापूरच्या अंबाबाईपुढे हळदी-कुंकवाच्या राशी, ....

चं नाव घेते .... च्या बारशाच्या दिवशी

 

दोन शिंपले एक मोती, दोन वाती एक ज्योती,

दोघांची नावे घ्यायची, आमच्या जीवनात आला तिसरा साथी.

 

चांदीचा हार माणकांनी भरा,

फुगड्या खेळायला सुरूवात करा.

 

सासूने दिली सोन्याची बांगडी,

तुझी नि माझी पहिली फुगडी.

 

आम्ही दोघी मैत्रिणी माडीवर माडीवर,

फोटो काढू साडीवर साडीवर.

 

बटाट्याची भाजी आंबली कशी -

आंबली कशी, माझी मैत्रीण दमली कशी - दमली कशी.

 

खोल-खोल विहीरीला उंच उंच चिरे,

 तुझी नि माझी फुगडी गरा गरा फिरे.

 

तुझी माझी फुगडी गिरकेदार,

सगळ्यांना आवडे फारच-फार

 

फुलांच्या तोरणात, आंब्याचे पान, ….

 च्या नादाने झालो मी बेभान.

 

कळी हसेल, फुल उमलेल, मोहरून येईल सुगंध, ......

च्या सोबतीत, गवसेल जीवनाचा आनंद.

 

परातीत परात चांदीची परात, ….

 लेक आणली मी …. च्या घरात.

 

…. माझी आहे सर्व कलांमध्ये कुशल,

 तुमच्या येण्याने झाला दिवस एकदम स्पेशल

 

द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान, ….

चे नाव घेतो ऐका देऊन कान

 

संतांच्या अभंगात आहे अमृतवाणी, माझी ….

 म्हणते मधुर गाणी

 

श्रावणात पडतो रोज पारिजातकाचा सडा, आमच्या …..

आवडतो गरमगरम बटाटेवडा

 

पाच बोटातून होते कलेची निर्मिती, ….

वर जडली माझी प्रीती

 

खेळत होतो पब्जी आला ब्लू झोन,

आमच्या हिचं नाव घेतो गेट टू सेफ झोन

Ukhane in marathi, Marathi comedy ukhane मराठी उखाणे

 

ब्रम्हदेवाच्या पुत्राचे आहे नाव कली,

 तू माझी देवसेना नं मी तुझा बाहुबली

 

वादळ आलं, पाऊस आला, मग आला पूर

 हिचं नाव घेतो, भरून तिच्या भांगेत सिंदूर

 

केसर दुथात टाकलं काजू, बदाम, जायफळ,

 हिचं नाव घेतो, वेळ घालवता वायफळ

 

तू पुण्याची मिसळ, मी मुंबईचा वडापाव,

लग्नाला हो म्हणायला हिने खाल्ला जास्तच भाव.

 

चांगली बायको मिळावी म्हणून फिरलो गल्ली ते दिल्ली

पण हिच्याकडेच होती माझ्या हृदयाची किल्ली

 

अलिबाबाने गुफा उघडली म्हणून खुल जा सिम सिम,

हिचं नाव घेतो आता पडतोय पाऊस रिमझिम

 

काट्यात काटा गुलाबाचा काटा,

हिचं नाव घेतो गुलाबजाम खाता खाता

 

अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रूपाचा, ....

 ला घास भरवतो वरणभात तूपाचा

 

आंबा गोड, ऊस गोड, त्याहीपेक्षा अमृत गोड, .....

चे नाव आहे अमृतापेक्षाही गोड

 

काही शब्द येतात ओठातून, काही येतात गळ्यातून, .....

चं नाव येतं मात्र माझ्या हृदयातून

 

हा दिवस आहे आमच्याकरिता खास, ....

ला देतो गुलाबजामचा घास

 

लग्नाचा वाढदिवस करू साजरा, ….

तुला आणला मोगऱ्याचा गजरा

 

प्रेमाच्या चौकात किती पण फिरा शोधून सापडणार नाही, ….

सारखा हिरा

 

काश्मीरमध्ये म्हणजे भारताचे नंदनवन, ….

च्या साह्याने सुखी झाले जीवन

 

यमुनेच्या तीरावर कृष्ण वाजवितो बासरी, ….

 सोबत सुखी आहे सासरी

 

फुलासंगे मातीस सुवास लागे, ….

 रावांचे आणि माझे जन्मोजन्मीचे धागे

 

दही,साखर, तूप, ….. राव मला आवडतात खूप

मंद आहे वारा संथ चाले होडी, परमेश्वर सुखी ठेवो ….

आणि माझी जोडी

 

शनिवार-रविवार सुट्टीचा वीकेंड, ….

चं नाव घेते आमच्या प्रेमाला नाही कधी एंड

 

धरला यांनी हात वाटली मला भीती, हळूच म्हणाले ….

राव अशीच असते प्रीती

 

एका वर्षात असतात महिने बारा, ….

च्या नावात समावलाय आनंद सारा

 

यांचं आणि माझं नातं घट्ट आहे, जसं फेव्हीकॉल आणि ग्लू.

आमच्या अॅनिव्हर्सरीच्या डेट मात्र यांना नसतो क्ल्यू

 

तसा मला काही शौक नाही पाहायचा क्रिकेट,

पण बघता बघता याच्या प्रेमात पडली माझी विकेट

 

सूर हवा तर ताल हवा.. ताल हवा तर सूर हवा..

 रावांचे नांव घ्यायला वेळ कशाला हवा...?

 

मूकपणे छेडीत होते जीवनवीणेची तार, ....

च्या स्पर्शाने उमटले झंकार..!

 

पर्जन्याच्या आगमनाने ओलीचिंब होते धरती, …

.रावांच्या जीवनरथाची मी झाले सारथी..!

 

झाली प्रभात..विहंग उडाले गात, ….

 रावांच्या जीवनाला.माझी अखंड लाभो साथ..!

 

समुद्राच्या काठावर मऊ मऊ वाळू, ….

राव दिसतात साधे पण आतून एकदम चालू.

 

पुरणपोळीत तूप असावे ताजे अन साजूक, …..

आहेत आमचे फार नाजूक.

 

भल्या पहाटे करावी देवाची पूजा, …..

रावांच्या जीवावर करते मी मजा

 

बायकोपेक्षा बाकी पोरी वाटतात गोड, ….

रावांना डोळे मारण्याची फार जुनी खोड

 

मटणाचा केला रस्सा, चिकन केले फ्राय, ….

 भाव देत नाही किती केले ट्राय.

 

खोक्यात खोका अगरबत्तीचा खोका,

ती माझी मांजर आणि मी तिचा बोका.

 

मोबाईलवर एफएम ऐकते कानात हेडफोन लावून, …

रावांना मिस कॉल देते एक रूपया बॅलन्स ठेवून

 

साखरेचे पोते सुईने उसवले, ….

ने मला पावडर लावून फसविले

 

आला आला उन्हाळा, संगे घामाच्या या धारा, ….

रावांचे नाव घेते लावून AC चा थंड वारा

 

साताऱ्याचे पेढे नाशिकचा चिवडा, ….

राव मला तुम्ही जन्मोजन्मी निवडा

 

हिरव्या हिरव्या जंगलात उंच उंच बांबू, मी आहे लंबू आणि ….

 किती टिंगू

 

केळीचं पान टरटर फाटतं, ….

 ह्याचं नाव घ्यायला मला कसंतरी वाटतं.

 

त्यांचा नि माझा संसार होईल सुकर,

जेव्हा मी चिरेन भाजी आणि हे लावतील कुकर.  

 

ही पण आहे सुंदर ती पण आहे छान.

कोणाकोणावर प्रेम करू मी आहे परेशान

 

Ukhane in marathi, Marathi comedy ukhane मराठी उखाणे

लग्नानंतर फ्रिडम गेलं जिकडे जा बायको मागे पळते,

तुम्ही काय हसता राव, ज्याची जळते त्यालाच कळते.

 

कॉलेजमध्ये असताना होते मी याची दिवानी,

याचं नाव घेते आता खाऊन चिकन बिर्यानी.  

 

काल होती फ्रायडे नाईट, करून आले मी पार्टी,

यांनी दिलं मला लिंबूपाणी, कारण नवरा माझा स्मार्टी.

 

Ind Pak Match मध्ये हा म्हणत असतो Mauka Mauka,

याचं लक्ष वेधून घ्यायला मी मारते उखाण्याचा Chauka. 

 

घरच्यांनी हो म्हटल्यावर आम्ही लगेच केला रोका,

 आता मी त्याची मांजर आणि तो माझा बोका.

 

Shinchan चा कुत्रा आहे shiro,

याचं नाव घेते मारून त्याच्या हृदयावर arrow.

 

Ukhane in marathi for wife

पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते, …..

रावांचे नाव घेऊन आशिर्वाद मागते.

 

           

गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं, …..

रावांचे नाव माझ्या हृदयात कोरलं.

 

           

घातली मी वरमाला हसले ….

राव गाली, थरथरला माझा हात लज्जेने चढली लाली.

 

           

वय झाले लग्नाचे लागली प्रेमाची चाहूल, ….

 रावांचे जीवनात टाकले मी पाऊल.

 

           

मोह नसावा पैश्याचा, गर्व नसावा रूपाचा, ….

बरोबर संसार करीन सुखाचा.

 

           

चांदीच्या वाटीत साखरेचे खडे, ….

चं नाव घेते देवापुढे.

 

           

गावठी गुलाबाला सुगंध सुवास, ….

रावांना भरवते श्रीखंडपुरीचा घास. 

 

           

हळद असते पिवळी, कुंकू असते लाल, ….

रावांची मिळाली साथ झाले जीवन खूशहाल.

           

Ukhane in marathi, Marathi comedy ukhane मराठी उखाणे

मंगळसुत्राच्या दोन वाट्या सासर आणी माहेर, ….

यांनी केला मला सौभाग्याचा आहेर.

           

सासरी आले तरी माहेरचे विसरता येत नाही अंगण,..........

रावांचे नाव घेते सोडते मी कंकण.

 

           

नाव घ्या नाव घ्या म्हणता, नाव तरी काय घ्यायचे, .......

रावांना शेवटी अहोच म्हणायचे.

           

कराडला आहे कृष्णा कोयनेचा घाट....

नाव घेते बांधते......... च्या लग्नाची गाठ.

           

वाट जीवनाची झाली सुखद आनंदी ....

च्या सवे चालते मी सप्तपदी... !!

           

चांदीच्या ताटाभोवती रांगोळी काढली मोरांची, -----

रावांच नाव ऐकायला गर्दी जमली मैत्रिणींची / पाहुण्यांची.

           

लग्नाचे बंधन घातले मंगळसूत्र, ..........

चे नाव घेऊन आयुष्याचे सुरु झाले नवे सत्र.

           

सप्तस्वरांची उधळण गायकाच्या सुरेल गाण्यात..सप्तरंगाची पखरण..चित्रकाराच्या कुशल कुंचल्यात..सात जन्माची सुरवात सप्तपदीच्या सातपावलात.. रावांची पत्नी म्हणून धन्य झाले जगात..!

           

हातावरची मेंदी देते आयुष्याला अर्थ नवा, ….

 रावांना घास घालायला वेळ कशाला हवा..!

           

शेल्या शेल्याची बांधली गाठ, ......

.नाव मला तोंडपाठ.

 

नव्या नव्या शालुचा पदर सांभाळताना मन माझे भांबावते.....

च्या साथीने नव जीवनाचे स्वप्न मी रंगवते

 

 

Ukhane in marathi, Marathi comedy ukhane मराठी उखाणे

तर मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला हे Ukhane in marathi आवडले असतील. जर तुम्हाला हे Ukhane in marathi तसेच Marathi comedy ukhane आवडले असतील तर तुमच्या मित्रांसोबत नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा.

या लेखातील Ukhane in marathi या विभागातील उखाणे वापर करून तुम्ही आपल्या खास क्षणामध्ये याचा वापर करुन असून खास बनवू शकता. खाली दिलेल्या Facebook Whstsapp बटनांचा वापर करून तुम्ही हा लेख शेअर देखील करू शकता

जर तुमच्या कडे सुद्धा काही असेच Ukhane in marathi असतील तर पाठवा आम्ही तुम्ही दिलेले Ukhane in marathi आमच्या कमेंट द्वारे इतर लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयन्त करू.

 अजुन ह्या प्रकारे आपण सर्च करु शकता : ukhane in marathi,marathi comedy ukhane,ukhane in marathi comedy,ukhane in marathi for female,ukhane in marathi for male,marathi ukhane video,ukhane for bride in marathi,ukhane in marathi for bride,ukhane in marathi for wife,उखाणे, मराठी उखाणे, ukhane for male, marathi ukhane, marathi ukhane for female, best ukhane, Marathi Ukhane for Marriage

 

Marathi ukhane video

 

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

Pathu Thala Movie Download [4K, HD, 1080p 480p, 720p] Review

  Pathu Thala Movie Download [4K, HD, 1080p 480p, 720p] Review Pathu Thala Movie Download [4K, HD, 1080p 480p, 720p] Review:-  Tamil Pathu Thala movie (2023) is a Gangster film directed by Obeli N. Krishna and starring Silambarasan Rajendar, Gautham Karthik, Priya Bhavani Shankar, Gautham Vasudev Menon, Arya, Koushik Mahata, Kalaiyarasan, Anu Sithara, Aarti Desai in lead roles. Redin Kingsley, Sayyeshaa Saigal, Tejeenthan Arunasalam, Soundararaja, Joe Malloori, Akshay Sharma, Dheeraj Kher, Pathu Thala movie Producer Jayantilal Gada, K. E. Gnanavel Raja Our There are 2 songs in this movie. “Namma Satham” and 2. “Ninaivirukka” Music composed by A. R. Rahman Singing by A. R. Ameen, and Shakthisree Gopalan The film was slated to begin shooting in August 2021 but was postponed several times, shooting resumed in July 2022 Completed on 23 November 2022 The shooting was over. The film’s post-production (dubbing) work will begin in December 2022. Pathu Thala Movie (Tamil)Cast, Review, ...

100 + Best Birthday wishes for brother Marathi | Happy birthday wishes for brother Marathi | 100 + भावासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

  Birthday wishes for brother Marathi , Happy birthday wishes for brother Marathi   भावासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा : तुम्ही गुगल वर Birthday wishes for brother Marathi शोधत आहात का मग तुमचा शोध संपला आम्ही या लेखा मध्ये घेवुन येत आहोत अस्सल Birthday wishes for brother Marathi जे तुम्हाला तुमच्या आयुष्यासाठी महत्वपुर्ण आणि उपयुक्त होतील म्हणुन आम्ही Birthday wishes for brother Marathi या लेखा मध्ये घेत आहोत

100+ Flowers Name in Hindi and English | 100 + फूलों के नाम हिंदी और अंग्रेजी में

  100+ Flowers Name in Hindi and English,100 + फूलों के नाम हिंदी और अंग्रेजी में :   इस जग मे आपको हर एक तरह के फुल कि प्रजाती पायी जाती है। हर एक फुल का एक Flower English And Hindi  नाम होता है उसका एक हिंदी भी नाम होता है जो हमे मालुम नही होता है