सीधे मुख्य सामग्री पर जाएं

100+ Best Life quotes in Marathi | best Life quotes Short | 100+ प्रेरणादायी सुविचार मराठी

Life quotes in marathi, Life quotes Short जिवना विषयी कोट मराठी  : तुम्ही गुगल वर Life quotes in marathi शोधत आहात का मग तुमचा शोध संपला आम्ही या लेखा मध्ये घेवुन येत आहोत अस्सल Life quotes in marathi जे तुम्हाला तुमच्या आयुष्यासाठी महत्वपुर्ण आणि उपयुक्त होतील म्हणुन आम्ही Life quotes in marathi या लेखा मध्ये घेत आहोत

आजच्या या लेखामध्ये आम्ही आपणासाठी काही विशेष, निवडलेले सर्वोत्कृष्ट आपल्या मायबोली म्हणजे Marathi मध्ये Life quotes in marathi घेऊन आलेलो आहोत, जेणेकरून आयुष्यात मध्ये कस वागायला हव आहे हे कळेल व त्याचा तुम्हाला तुमच्या आयुष्या उपयोग होतील म्हणुऩ हा लेख तुम्हाला उपयोगी पडेल  

Life quotes in Marathi |  Life quotes Short |  100+ प्रेरणादायी सुविचार मराठी

मित्रांनो या लेखामध्ये आम्ही तुमच्या साठी Life quotes in marathi सारखे अनेक Life quotes in marathi संग्रहित केलेले आहेत.

 life marathi quotes / life motivational quotes in marathi

जीवनात वेळ कशी हि असो. वाईट किवा चांगली ती नक्कीच बदलते, पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका. जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील.

 

आयुष्यातील सगळ्यात मोठा गुन्हातुमच्यामुळे एखाद्याच्या डोळ्यास पाणी येते आणि आयुष्यातील सगळ्यात मोठे यश तुमच्यासाठी.

 

जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवातकठीणगोष्टीने होते. आणि नशीब जर काही अप्रतीम देणार असेल तर त्याची सुरुवातअशक्यगोष्टीने होते.

 

आयुष्य म्हणजे जे तुमच्यासोबत जे घडते ते 10% आणि उरलेले ९० % त्यावर तुम्ही कशी प्रतिक्रिया देता त्यानुसार ठरते.


 Life quotes in marathi / Marathi status on life

Life quotes in Marathi |  Life quotes Short |  100+ प्रेरणादायी सुविचार मराठी


आयुष्यात तीन संघर्ष असतात.
1. जगण्यासाठीचा संघर्ष
2. ओळख निर्माण करण्यासाठीचा संघर्ष
3. ओळख टीकावाण्यासाठीचा संघर्ष

 

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक: वाचलेली पुस्तक आणि दुसरे म्हणजे दोन: भेटलेली मानस.

 

जीवनातप्रेम आणि मैत्री अशी दोनाच नाती आहेत ज्यांना नियमांची गरज नसते. कोणी मनाशी जुळल कि मैत्री होते आणि मनात शिरलं की प्रेम.

 

जीवन म्हणजे पत्यांचा खेळ, चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते……पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे, यांवर आपले यश अवलंबून असते.

 

 

आयुष्यात आपल्याला कोणाची तरी सोबत हवी असते, कधी मैत्री हवी असते, कधी प्रे हवे असते, प्रेमाची साथ कधीही तुटते पण मैत्री मात्र चिरकालीन असते.

 

देवाने तळहातावर नशिबाच्या रेष तर दिल्यात पण. मी विसरलोय त्याचा रंग ज्याचा त्यानेच भरायचा असतो.

 

जीवनात अडचणी ज्यालाच येतात, जी व्यक्ती नेहमी जबाबदारी उचलायला तयार असते! आणि जबाबदारी घेणारे कधी हरत नाही. ते जिंकतात किंवा शिकतात.

 

आयुष्यात आपल्याला कोणाची तरी सोबत हवी असते, कधी मैत्री हवी असते, कधी प्रे हवे असते, प्रेमाची साथ कधीही तुटते पण मैत्री मात्र चिरकालीन असते.


 Marathi inspirational quotes on life challenges

Life quotes in Marathi |  Life quotes Short |  100+ प्रेरणादायी सुविचार मराठी


जीवनात दोनच मित्र कमवा….
एकश्रीकृष्णासारखाजो तुमच्यासाठी युद्ध करताही तुम्हाला विजयी करेल.
आणि
दुसराकर्णासारखाजो तुम्ही चुकीचे असतानाही तुमच्यासाठी युद्ध करेल.

 

समस्या हि कापसाने भरलेल्या बागासारखी असते जे तिच्याकडे फक्त बघतात त्यांना ती जड वाटते पण जे तिला फाटाळतात त्यांनाच वास्तव काळात.

 

जीवन कोणासाठी थांबत नाही फक्त जीवन जगण्याची कारण बदलतात..सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत काही प्रश्नसोडूनदिले की अपोआप सुटतात.

 

जीवन म्हणजे काय? कधी स्वत: लाच फोन लाऊन बघा लागणार नाही तो व्यक्ती दाखवेल जगात आपल्याकडे सगळ्यांनी वेळ आहे पण स्वत:साठी मात्र आपण व्यस्त आहोत.

 

जीवनात एकदा तरीवाईटदिवसांना सामोरे गेल्याशिवायचांगल्यादिवसांची गरज काळात नाही.

 

जीवनात प्रश्नाची चांदी अशी कि, उत्तरानाच प्रश्न पडावे…. मनालाही समाजात नाही मग, रडत बसावे, कि हसत रडावे.

 

जीवन”…. चांदन तेच असल तरी रात्र अगदी नवीन आहेआयुष्य मात्र एकदाच का? हा प्रश्न जरा कठीण आहे

 

ठरवल ते प्रत्यक्षत होतेच अंस नाही आणि जे होते ते कधी ठरवलेलं असतेच असंही नाही यालाच कदाचित आयुष्य म्हणतात.


 Marathi inspirational quotes on life challenges

Life quotes in Marathi |  Life quotes Short |  100+ प्रेरणादायी सुविचार मराठी


समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे 

अधिक भयानक असतात 

म्हणुन मनातल्या गोष्टी 

जवळच्या व्यक्तींना नक्की सांगा 

कारण त्याने मन हलके तर होईलच 

आणि लढण्याची ताकद पण येईल...!

 

मी दुनियेबरोबर "लढु" शकतो 

पण "आपल्या माणसांबरोबर" नाही

कारण "आपल्या माणसांबरोबर

मला "जिकांयचे" नाही तर जगायचे आहे... !! 

 

 

"जीवनातिल कडवे सत्य

अनाथ आश्रमात मूले असतात, "गरीबांचे"... 

आणि... 

वृद्धाश्रमात म्हातारे असतात " "श्रीमंतांचे"....!!!

 

 Marathi status on life attitude / Marathi quotes on life and love

हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात

पण, एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की

कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही.. 

आणि ती असते.. "आपलं आयुष्य".. 

म्हणूनच.. ....मनसोक्त जगा !!! 

 

Read more :👇👇👇👇👇

>Good morning Quotes Marathi

>Birthday wishes in Marathi

>Marathi attitude status

>Friendship quotes in Marathi

>Marathi love poem

> Ukhane in marathi 

Joks in marathi  

 

जन्म दुसऱ्याने दिला.

नाव दुसऱ्याने दिले.

शिक्षण दुसऱ्या कडून घेतले.

लग्न दुसऱ्याने जुळवले.

कामावर दुसऱ्याने लावले.

शेवटी स्मशनातही दुसरेच नेणार ... 

तरीही माणूस इतका घमंड का करतो?

 

जग बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदलवा.

 

  • कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका.

 

  • इतरांच्या सेवेत स्वतःला समर्पित करा. तुमचास्वतुम्हाला सापडेल.

 

 

  • भाषा हे जर एक सुमन असेल तर, व्याकरणाशिवाय त्याचा सुगंध दरवळणार नाही

 

  • माणसाला खाली आणणारा गर्वापेक्षा वेगवान मार्ग नाही.

 

  • प्न पाहतच असला तर मोठंच पहा. लहान कशाला? कारण मोठी स्वप्नेच माणसाचं रक्त ढवळू शकतात.

 Marathi status on life attitude / Marathi quotes on life and love

Life quotes in Marathi |  Life quotes Short |  100+ प्रेरणादायी सुविचार मराठी


  • जो खूपच सुरक्षित आहे तो असुरक्षित आहे.

 

  • आपण महान गोष्टी करू शकत नाही तर, महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा.

 

  • यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजुन तयार व्हायचा आहे !

 

  • माणस असलेल्या घरात राहू नका, माणसाच्या घरात रहा

 

  • डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.

 

  • जीवनाच्या बॅकेत जेव्हा पुण्याईचा बॅलेंस कमी होतं, तेव्हा सुखाचे चेक बाउंस होतात

 

  • आपण का पडतो? परत उठून उभे राहण्यासाठी.
    आपण का अयशस्वी होतो? परत यशस्वी होण्यासाठी.

 Marathi status on life attitude / Marathi quotes on life and love


  • मीकोणापेक्षातरी चांगले करेल याने काहीच फरक पडत नाही,
    पण
    मीकोणाचेतरी नक्कीच चांगले करेल याने बराच फरक पडेल……!

 

  • नेहमी लक्षात ठेवा. तुमचे यशस्वी होण्याचे संकल्प हे कोणत्या ही इतर संकल्पा पेक्षा अधिक महत्वपुर्ण आहे.

 

  • जर शांती हवी असेल तर प्रसिद्धि पसुन दूर रहा.

 

  • एकाच वेळेस दोन कामे करणे म्हणजे दोनपैकी एकही काम करणे.

 

  • पाहिलेल्या पावसाळयापेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्वाचे असतात
  •  
  • लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे!

 

  • ज्या अश्रूंचं कारण देणं कठीण असतं, तिथे असतो माणसाचा खरा जीव…..;
  • इतिहास सांगतो की, काल सुख होतं! विज्ञान सांगतं की, उद्या सुख असेल! पण माणुसकी सांगते कीजर मन खरं असेल आणि हृदय चांगलं असेल तर दररोज सुख आहे..!
  • वेळ खूप जखमा देते. कदाचित म्हणूनच घड्याळात #फुल नाही #काटे असतात.
  • जी व्यक्ती तुमच्या चेहर्यावर हास्य फुलवू शकते,तीच तुमच्या आयुष्याला अर्थ देऊशकते.

Marathi shayari on life / shayari on life marathi


  • निर्भयता हेच यशाचे खरे रहस्य आहे ..!
  • व्यक्तित्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही, कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो.
  • आयुष्यात भावने पेक्षा कर्तव्य मोठे असते.
  • प्रत्येक गोष्ट मनासारखी घडलीतर जीवनात दुःख उरले नसते
    आणि दुःखच उरले नसते तर सुख कोणाला कळलेच नसते.
  • जेंव्हा सगळंच संपून गेलंय
    असं आपल्याला वाटतं,
    तीच खरी वेळ असते
    नवीन काहीतरी
    सुरु होण्याची..!
  • माणसाचा सगळ्यात मोठा सद्गुण म्हणजे त्याची माणुसकी.
  • सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात नाजूक ऊन्हाची प्रेमळ साद
    मंजूळ वाऱ्याची हळूवार हालचाल
    रोज येऊंद्या तुमच्या आयूष्यात सुंदर सकाळ
    शुभ सकाळ

Motivational status in marathi / Marathi whatsapp status on life


  • हसता हसता सामोरे जा
    आयुष्याला”….
    तरच घडवू शकाल
    भविष्याला”…..
    कधी निघून जाईल ,
    आयुष्यकळणार नाही
    आताचाहसरा क्षण
    परत मिळणार नाही..!!!
    शुभ सकाळ (Good Morning)
  • खरे प्रेम कधी कोणाकडून,
    मागावे लागत नाही..
    ते शेवटी आपल्या,
    नशिबात असावं लागतं
  • जगासाठी कुणीही नसलेली व्यक्ती आपल्यासाठी विशेष असते..
  • मी पन असेन सोबत तुझ्या सुखांच्या वाटे वर..
    सोडनार नाही हात तुझा दुःखां च्या ही लाटे वर..

ज्ञान लेऊन सज्ज हो
शास्त्र घेउन कर्ता हो
जीव-जीवाशी हर्ष कर
धर्म होऊन शासन कर

  >Shayari for smile

तर मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला हे Life quotes in marathi आवडले असतील. जर तुम्हाला हे Life quotes in marathi तसेच Life quotes in marathi आवडले असतील तर तुमच्या मित्रांसोबत व नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा.

या लेखातील Life quotes in marathi या विभागातील जेणेकरून तुम्हाला आयुष्याला उभारी आणता येईल म्हणुऩ हा लेख तुम्हाला उपयोगी पडेल   खाली दिलेल्या Facebook Whstsapp बटनांचा वापर करून तुम्ही हा लेख शेअर देखील करू शकता

जर तुमच्या कडे सुद्धा काही असेच Life quotes in marathi असतील तर पाठवा आम्ही तुम्ही दिलेले Life quotes in marathi आमच्या कमेंट द्वारे इतर लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयन्त करू.

 

 

तुम्ही ह्या प्रकारे सुद्धा सर्च करु शकता Life quotes,Life quotes in hindi, Life quotes in English, for life quotes what's life quotesMarathi Suvichar, Motivational Quotes in marathi, marathi thoughts, Good Thoughts in marathi, suvichar in marathi, marathi quotes, मराठी सुविचार, marathi suvichar image, marathi suvichar sms, WhatsApp Facebook SMS

 

**************************************************************************


टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

Pathu Thala Movie Download [4K, HD, 1080p 480p, 720p] Review

  Pathu Thala Movie Download [4K, HD, 1080p 480p, 720p] Review Pathu Thala Movie Download [4K, HD, 1080p 480p, 720p] Review:-  Tamil Pathu Thala movie (2023) is a Gangster film directed by Obeli N. Krishna and starring Silambarasan Rajendar, Gautham Karthik, Priya Bhavani Shankar, Gautham Vasudev Menon, Arya, Koushik Mahata, Kalaiyarasan, Anu Sithara, Aarti Desai in lead roles. Redin Kingsley, Sayyeshaa Saigal, Tejeenthan Arunasalam, Soundararaja, Joe Malloori, Akshay Sharma, Dheeraj Kher, Pathu Thala movie Producer Jayantilal Gada, K. E. Gnanavel Raja Our There are 2 songs in this movie. “Namma Satham” and 2. “Ninaivirukka” Music composed by A. R. Rahman Singing by A. R. Ameen, and Shakthisree Gopalan The film was slated to begin shooting in August 2021 but was postponed several times, shooting resumed in July 2022 Completed on 23 November 2022 The shooting was over. The film’s post-production (dubbing) work will begin in December 2022. Pathu Thala Movie (Tamil)Cast, Review, ...

100 + Best Birthday wishes for brother Marathi | Happy birthday wishes for brother Marathi | 100 + भावासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

  Birthday wishes for brother Marathi , Happy birthday wishes for brother Marathi   भावासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा : तुम्ही गुगल वर Birthday wishes for brother Marathi शोधत आहात का मग तुमचा शोध संपला आम्ही या लेखा मध्ये घेवुन येत आहोत अस्सल Birthday wishes for brother Marathi जे तुम्हाला तुमच्या आयुष्यासाठी महत्वपुर्ण आणि उपयुक्त होतील म्हणुन आम्ही Birthday wishes for brother Marathi या लेखा मध्ये घेत आहोत

100+ Flowers Name in Hindi and English | 100 + फूलों के नाम हिंदी और अंग्रेजी में

  100+ Flowers Name in Hindi and English,100 + फूलों के नाम हिंदी और अंग्रेजी में :   इस जग मे आपको हर एक तरह के फुल कि प्रजाती पायी जाती है। हर एक फुल का एक Flower English And Hindi  नाम होता है उसका एक हिंदी भी नाम होता है जो हमे मालुम नही होता है